एसबीआय बँक मध्ये तुमचे खाते आहे का ? 1 ऑगस्ट पासून हा नवीन नियम व अटी लागू; ही बातमी नक्की वाचा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Home Loan Rate : स्टेट बँक ऑफ इंडिया च्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे. बँकेमध्ये तुमची अकाउंट असल्यास ही बातमी तुमच्यासाठीच असणार आहे कारण देशातील सर्वात मोठी बँकेने त्यांच्या गृह कर्जाच्या दरामध्ये मोठे बदल केलेले आहेत. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने कोट्यवधी नागरिकांना धक्का दिला आहे. SBI Home Loan Rate

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

स्टेट बँक इंडिया नेत्यांचे आज MCLR कर्जाच्या दरत वाढ केली आहे. MCLR असा दर आहे ज्या पेक्षा कमी व्याजदर आणि बँक ग्राहकाला कर्ज देऊ शकत नाही. म्हणजे आता ग्रह कर्ज घेणाऱ्या नागरिकांसाठी ही एक चिंतेची बाब ठरणार आहे. एसबीआय बँकेने MCLR दरामध्ये 0.10 टक्के केलेली आहे. ही नवीन दर 15 जुलैपासून लागू झालेले आहेत.

SBI ची भन्नाट योजना ₹5 लाख जमा केल्यावर तुम्हाला महिन्याला मिळणार ₹10000 रुपये

ग्राहकांना मिळणार आता हा दर

स्टेट बँक ऑफ इंडिया MCLR रेट आता 8.10 ते 9 टक्के इतके झालेले आहे. ओवर नाईट MCLR जर आता 8.20 टक्के इतकी झालेले आहेत एसबीआय ने MCLR मधील 0.05 टक्क्यांनी वाढून आता हे 0.10 टक्के इतके झालेले आहेत. या नवीन निर्णयामुळे गृह कर्ज आणि कार कर्जाच्या ईएमआय वर थेट परिणाम होणार आहे. नवीन दर वाढल्यामुळे नवीन कर्ज मागणार आहे तसेच तुमचे घर आणि कार लोनचा EMI वाढतो. https://marathinews.digitalpor.in/

स्टेट बँक ऑफ इंडिया नेत्यांच्या गृह कर्जाच्या दरात वाढ केल्यामुळे नागरिकांना आता मोठ्या महागाईचा जळा सहन करावे लागणार आहेत. कारण नागरिकांना ग्रह कर्ज आणि कार लोण साठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. हा थेट परिणाम आता नागरिकांना होणार आहे. https://marathinews.digitalpor.in/

1 thought on “एसबीआय बँक मध्ये तुमचे खाते आहे का ? 1 ऑगस्ट पासून हा नवीन नियम व अटी लागू; ही बातमी नक्की वाचा”

Leave a Comment

error: Content is protected !!