आरबीआयने जाहीर केले नवीन तत्वे, या दोन बँकेमध्ये खाती ठेवल्यास कठोर दंड भरावा लागणार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI Banking Rules : मित्रांनो तुम्ही देखील बँकेत पैसे ठेवत असाल किंवा बँकेत अकाउंट असेल तर हा नियम तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. आज-काल लहान मुलांपासून ते ज्येष्ठ लोकांपर्यंत बँकेत खाते आहेत. आणि या युगामध्ये व्यवहार करण्यासाठी लोक डिजिटल प्लॅटफॉर्म चा उपयोग करतात. आणि डिजिटल प्लॅटफॉर्म चा उपयोग करण्यासाठी बँकेत खाते असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही जर बँकेत एकापेक्षा जास्त खाती वापरत असाल तर या काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाची आहे. RBI Banking Rules

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

अलीकडेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ने यासंदर्भात काही नवीन नियम जारी केलेल्या आहेत तुम्हीही एका पक्षा जास्त खाती असेल तर ही बातमी नक्की वाचाल तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

विविध प्रकारची बँक खाते

  • बचत खाते ( Savings Account ) : बँक मार्फत हे खाते मोठ्या प्रमाणात उघडले जातात हे लोकप्रिय खाते आहे ज्यामध्ये व्याज देखील उपलब्ध आहे
  • चालू खाते (current account ) : व्यवसायाकडून जास्त वापरले जाणारे खाते.
  • पगार खाते ( Salary Account ) : नोकरदार लोकांसाठी या खात्याच वापर केला जातो.
  • संयुक्त खाते (Joint Account) : हे खाते दोन किंवा अधिक व्यक्तींना शेअर केलेले जाते

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

RBI चे नवीन नियम पहा

आरबीआय अंतर्गत त्यांच्या नियमात त नियमितपणे बदल केला जातो. आरबीआय ने त्यांचे नवीन तत्वे जारी केलेले आहेत भारतीय नागरिक त्यांच्या गरजेनुसार अमर्यादित बँक खाते उघडू शकतो तथापि नवीन नियमानुसार.

  • RBI अंतर्गत नवीन नियमात प्रत्येक खात्यात किमान मासिक शिल्लक राखली जाणे आवश्यक.
  • किमान शुल्क ठेवल्यास मोठा दंड आकारला देखील जाऊ शकतो.
  • सिबिल स्कोर हा नियम तुमचा सिबिल स्कोरवर परिणाम करू शकतो.
  • बँकिंग शुल्क एकादी खात्यामुळे जास्त बँकिंग शुल्क आकारले जाऊ शकतो.
  • वेगवेगळ्या खात्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मागोवा ठेवणे अवघड असू शकते.

आरबीआय मी जारी केलेल्या नवीन नियमानुसार भारतीय नागरिक त्यांच्या गरजेनुसार किती बँक खाते उघडू शकतात तथापि ही खाती काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि गरजा नुसार खात्यांची संख्या ठरावा आणि त्यांचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करा.

1 thought on “आरबीआयने जाहीर केले नवीन तत्वे, या दोन बँकेमध्ये खाती ठेवल्यास कठोर दंड भरावा लागणार”

Leave a Comment

error: Content is protected !!