पी एम किसान या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा त्या खालीलप्रमाणे….


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana : जगातील भारत हा एक मात्र कृषीप्रधान देश आहे. भारतामध्ये जास्त लोक शेती हा व्यवसाय करतात व त्याच्यावरच अवलंबून असतात. शेती हा फक्त व्यवसाय नाही तर त्यावर पूर्ण भारत हा अवलंबून आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमी काही ना काही योजना आणत असते. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे यासाठी सरकार नेहमी काहीतरी करत असते. काही योजना शेतकऱ्यांच्या खूप महत्त्वाच्या व गरजा भागवण्यासाठी असतात. त्यामधलीच एक योजना म्हणजे पी एम किसान योजना ही आहे. ही योजना 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमजोर गटातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य व्हावे म्हणून सुरू केलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे. Pm Kisan Yojana

पी एम किसान योजनेची आणखी काही माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पीएम किसान योजना

ही योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आहे या योजनेत शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देते. ही आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे पाठवली जाते. या योजनेचा लाभ भारतातील बारा कोटी पेक्षा जास्त शेतकरी उचलत आहेत. आतापर्यंत या योजनेच्या 17 हप्ते वितरित करण्यात आले आहे. आता सर्व शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याची वाट पहावी लागत आहे. जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर काही गोष्टी ह्या लक्षात घ्यावे लागतील त्या पुढील प्रमाणे…

पी एम किसान योजनेची आणखी काही माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

बँक खात्याची माहिती काळजीपूर्वक भरताना काळजी घ्या

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ते कर्ज करावा लागतो त्या अर्जाच्या बँकेची व शेतकऱ्यांची माहिती भरावी लागते. या माहितीमध्ये तुम्ही थोडी ह चूक केली तर पुढे समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे बँकेचे नाव , स्वतःचे नाव स्पेलिंग, IFSC कोड या गोष्टी बरोबर टाकणं आवश्यक आहे.

बँक खाते आधारशी लिंक करून घ्या

जर तुमची आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर या योजनेमध्ये नोंदणी करण्यापूर्वी हे काम करून घ्या. कारण जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला पुढे अडचण येऊ शकते.

पी एम किसान योजनेची आणखी काही माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ई केवायसी करणे आवश्यक आहे

जर तुम्हाला या योजने चा लाभ घ्यायचा असेल किंवा त्यासाठी अर्ज केला असेल तर इ केवायसी खूप महत्त्वाची आहे. यासाठी सरकारने आधीच मार्गदर्शक होते जारी केलेले आहेत.

जमीन पडताळणी करावी लागेल

ज्या शेतकऱ्याने अजून पर्यंत या योजनेच्या अंतर्गत जमीन पडताळून केलेली नाही. त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी समस्या येऊ शकते. त्यामुळे हे काम लवकरात लवकर केलेले चांगले आहे.

एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळेल

पीएम किसान योजना या योजनेच्या अंतर्गत कुटुंबातील विकास सदस्याला लाभ मिळू शकतो. म्हणजे समजा जर एका कुटुंबात वडिलांच्या नावावर योजना घेतली जात असेल तर मुलाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. याचाही आपण आवश्यक विचार करा. अन्यथा तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!