सरकारने बदललेले मोबाईल नंबर चे नवीन नियम, आत्ताच पहा कोणत्या आहेत ते…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New mobile Number Rule :गेल्या काही वर्षात सरकार वेळोवेळी मोबाईलचे नवीन नवीन नियम बदलत आहे. आताही तेच पाहायला मिळत आहे याही वेळी सरकारने मोबाईलचा नवीन नियम काढला आहे. मात्र हा नियम देशातील रहिवाशांसाठी नाही, परदेशी राहणाऱ्या नागरिकांसाठी हा नियम आहे. मागे काही वर्षां पूर्वी परदेशी नागरिकांना भारतीय मोबाईल क्रमांक मिळवण्यासाठी खूप काही अडचणींना सामोरे जावे लागत होते, परंतु आता सरकारने त्यात बदल करून नवीन बदल करून नागरिकांना सुलभ केले आहे. यामध्ये OTP मिळवण्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. त्याची माहिती आपण पाहू.New mobile Number Rule

मोबाईल नंबर चे नवीन नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय वापरकर्त्यांसाठी यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. याचाच परिणाम परदेशी नागरिकांवर फार दिसत आहे. कारण ते भारतात आल्यानंतर त्यांना नवीन नंबर मिळवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. मात्र नवीन नियमानुसार आता त्यांना एवढा त्रास होणार नाही व नंबर मिळवणे हे सोपे होईल. आता त्यांना OTP देण्यासाठी फार काही वेगळे करण्याची गरज नाही ते ईमेलवरही होऊ शकते.

मोबाईल नंबर चे नवीन नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा

याआधी परदेशी नागरिकांना सिम घेण्यासाठी स्थानिक क्रमांक वापरावा लागत होता आणि त्यांच्या क्रमांकावर ओटीपी पाठवला जात होता मात्र आता ते ईमेलद्वारेही OTP सेंड करू शकतात. म्हणजे असे की त्यांच्यासाठी स्थानिक क्रमांक बंधनकारक असणे असे काही नाही. अलीकडेच यासंदर्भात सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता फार मोठा दिलासा मिळू शकतो. नवीन मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी सरकारने हा नियमात बदल केला पहिलीच वेळेस नाही यापूर्वी खूप वेळेस असे बदल झालेले आहेत.

मागील सरकारने EKYC अनिवार्य करण्यात आले. प्रत्यक्षात हा निर्णय यासाठी घेतला आहे कारण घोटाळ्याचे प्रमाण खूप वाढले होते, त्यामुळे हा निर्णय सरकारने घेतला होता. अनेक प्रकरणांमध्ये वापरकर्त्यांची माहितीच नव्हती आणि त्यांच्या नावावर सीम घेतले जात होते, यामुळे आता EKYC अनिवार्य झाले आहे.

1 thought on “सरकारने बदललेले मोबाईल नंबर चे नवीन नियम, आत्ताच पहा कोणत्या आहेत ते…”

Leave a Comment

error: Content is protected !!