शेतकऱ्यांसाठी खुशखबर, राज्य सरकारची हालचाल कर्जमाफी घोषणाकडे ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

loan waiver announcement :आगामी निवडणुका पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना आनंदी करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा करण्याची संभाव्यता आहे.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप मोठी घोषणा करणार आहे. विधानसभा निवडणुका पूर्वी सरकार शेतकऱ्यांना आनंदी करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा करणार आहे असे म्हटले जात आहे. जवळपास 938 आदिवासी सोसाट्यांमध्ये शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.loan waiver announcement

या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये

योजनांची घोषणा :

विधानसभा निवडणूक तोंडावर येत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकार नवनवीन योजना काढत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी या योजना काढत आहे. काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला 1500 रुपये महिना दिला जाणार आहे. त्यासोबतच तरुणांसाठी व विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ ही देखील योजना सुरू केली आहे. यामध्ये बारावी पास तरुणांना दरमहा 6000 रुपये, डिप्लोमा धारक यांना 8000 रुपये व पदव्युत्तर किंवा पदवीधर तरुणांना 10000 रुपये महिना मिळणार आहे. ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

एसबीआय बँक मध्ये तुमचे खाते आहे का ? 1 ऑगस्ट पासून हा नवीन नियम व अटी लागू; ही बातमी नक्की वाचा

राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू :

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणानंतर आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी एक मोठी घोषणा मुख्यमंत्री करणार आहे. यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

आणखी अधिकृत घोषणा नाही :

सूत्रांच्या आधारे असे सांगितले जात आहे, की जवळपास 938 आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचे दाट शक्यता वर्तवली आहे. परंतु अजूनही याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आता राज्य सरकार ही घोषणा कधी करेल याची सर्व जण वाट पाहत आहेत.

आरबीआयने जाहीर केले नवीन तत्वे, या दोन बँकेमध्ये खाती ठेवल्यास कठोर दंड भरावा लागणार

अब्दुल सत्तार यांचा विचार आहे की तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात येईल ?

काही दिवसापूर्वी मंत्री अब्दुल सत्तार यांनी असे विधान केले होते की राज्यातील कर्जमाफी 3 लाखापर्यंत होईल. अब्दुल सत्तार यांनी असे म्हटले आहे की आम्ही सरकारकडे अशी मागणी केली आहे की, शेतकऱ्यांचे कर्ज माफी लवकरात लवकर करा. सर्व प्रकारच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्ज माफी करू शकता का याची सविस्तर माहिती सरकार गोळा करू लागले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!