ग्राहकांना बँक ऑफ इंडियाने दिली आनंदाची बातमी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Of India FD Scheme : नमस्कार मित्रांनो बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बँक ऑफ इंडिया ने ग्राहकांसाठी त्यांच्या फिक्स डिपॉझिट च मध्ये काही बदल केले आहे. ते बदल कोणते ते पाहूया. जे ग्राहक 2024 पासून लागू झाले आहेत. बँक आता सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंतच्या एफडीवर तीन टक्के ते 7.75 टक्के पर्यंत व्याज देत आहे. हे नवीन एफ डी चे दर तीन कोटी रुपयांपर्यंतच्या एफ डी साठी लागू आहेत.Bank Of India FD Scheme

बँक ऑफ इंडिया ची आणखी माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बँक ऑफ इंडिया चे पाऊल ग्राहकांसाठी उत्तम व्याजदरांसह गुंतवणुकीसाठी मिळत आहे. हे पाऊल त्यांनी लोकांना आकर्षित करण्यासाठी घेतले आहे. जर तुम्ही देखील या गुंतवणुकी साठी इच्छा करत असाल तर बँकेच्या नवीन एफडी दरांचा फायदा घेऊ शकता.

काय आहे नवीन स्टार धून वृद्धी फिक्स डिपॉझिट योजना

बँक ऑफ इंडिया ने नवीन स्टार धन वृद्धी ही योजना लॉन्च केली आहे या योजनेत त्यांनी असे सांगितले की 333 दिवसांची फिक्स डिपॉझिट करणे या योजनेचा भाग आहे. या योजनेचा अंतर्गत त्यांनी असे सांगितले आहे की सामान्य नागरिकांना 7.25% वरिष्ठ नागरिकांना 7.75 टक्के आणि सफरचंद निर्माण ची उत्तम व्याजदर मिळणार आहे. खास तर ही योजना त्या नागरिकांसाठी आहे जे गुंतवणुकीसाठी उत्तम व्याजदर शोधत आहेत.

बँक ऑफ इंडिया ची आणखी माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बँक ऑफ इंडियाच्या बल्क एफ डी वरील व्याजदर पुढीलप्रमाणे……

  1. 7 दिवस ते 14 दिवस सामान्य नागरिकांसाठी तीन टक्के व वरिष्ठ नागरिकांसाठी 3.5%
  2. 15 दिवस ते तीस दिवस सामान्य नागरिकांसाठी तीन टक्के व वरिष्ठ नागरिकांसाठी 3.50%
  3. 31 दिवस ते 45 दिवस सामान्य नागरिकांसाठी तीन टक्के व वरिष्ठ नागरिकांसाठी 3.50%
  4. 46 दिवस ते 90 दिवस सामान्य नागरिकांसाठी 4.50% व वरिष्ठ नागरिकांसाठी पाच टक्के
  5. 91 दिवस ते 179 दिवस सामान्य नागरिकांसाठी 4.50% व वरिष्ठ नागरिकांसाठी पाच टक्के
  6. 180 दिवस ते 210 दिवस सामान्य नागरिकांसाठी सहा टक्के व वरिष्ठ नागरिकांसाठी 6. 50%
  7. 211 दिवस ते 279 दिवस सामान्य नागरिकांसाठी सहा टक्के व वरिष्ठ नागरिकांसाठी 6.50%
  8. 280 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी नागरिकांसाठी सहा टक्के व वरिष्ठ नागरिकांसाठी 6.50%
  9. 333 दिवस स्टार धनवृद्धी योजना 7. 25% व वरिष्ठ नागरिकांसाठी 7.50%

बँक ऑफ इंडिया ची आणखी माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

x

Leave a Comment

error: Content is protected !!